36 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरविशेषसेंट्रल कमांड सैन्याकडून ३ हजार वॉन्टेड व्यक्तींना अटक

सेंट्रल कमांड सैन्याकडून ३ हजार वॉन्टेड व्यक्तींना अटक

Google News Follow

Related

गाझामधील युद्धाच्या सुरुवातीपासून दहशतवादी कारवायांच्या संशय असलेल्या सुमारे तीन हजार वॉन्टेड व्यक्तींना सेंट्रल कमांडच्या सैन्याने अटक केली आहे, असा अहवाल इस्रायल डिफेन्स फोर्सने दिला आहे.

हेही वाचा..

पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट

आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’

‘बायजू’ कंपनीने केला दिवाळखोरीसाठी अर्ज

१६ तासांहून अधिक काळ चाललेल्या दहशतवाद्यांना पकडण्याच्या ताज्या ऑपरेशनमध्ये शेकडो इस्रायल डिफेन्स फोर्सने  राखीव आणि विशेष दलाच्या सैनिकांनी रात्रभर बेथलेहेमच्या दक्षिणेला जेरुसलेमच्या दक्षिणेला असलेल्या एटझिऑन ब्रिगेडमधील हुसान गावात दहशतवादविरोधी ऑपरेशन पूर्ण केले. सैन्याने १३ वाँटेड व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. डझनभर संशयितांची चौकशी केली आणि दहशतवादी संघटनांचे आग लावणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. इस्त्रायली सैन्याला कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा