29 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषनंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!

नंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!

परिसरात तणावपूर्ण शांतता

Google News Follow

Related

नंदुरबारमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. नंदुरबारमधील माळेवाडी परिसरामध्ये ही दगडफेकीची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. माळेवाडी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरवातील वाद निर्माण झाला, यानंतर दगडफेकीमध्ये त्याचे रुपांतर झाले. या दगडफेकीमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीनंतर गाड्यांची तोडफोडकरत जाळपोळ करण्यात आल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा : 

राजस्थानमध्ये ३५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका

तेलुगू कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक

ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

दगडफेकीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसही जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा