27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषअखंड भारताच्या फाळणीचा जाणून घ्या खरा इतिहास, स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तकांवर २० टक्क्यांची...

अखंड भारताच्या फाळणीचा जाणून घ्या खरा इतिहास, स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तकांवर २० टक्क्यांची सवलत !

भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे

Google News Follow

Related

अखंड भारताच्या फाळणीचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी विविध अशा सात पुस्तकांवर भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे यांच्याकडून सवलत देण्यात आली आहे. स्वातंत्र दिनानिमित्त मराठी पुस्तकांवर २० टक्के आणि इंग्रजी पुस्तकांवर १० टक्के सूट देण्यात आली आहे. फाळणीची शोकांतिका, फाळणीची शोकांतिका (इंग्रजी) : एच व्ही शेषाद्री, व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची : डॉ. गिरीश आफळे, ते पंधरा दिवस : प्रशांत पौळ, रक्तलांछन: सच्चिदानंद शेवडे , फाळणीच्या वेदना: संकलन, बांगलादेशी घुसखोरी , अशा या विविध पुस्तकांमधून भारताच्या फाळणीच्या खऱ्या इतिहासाची माहिती वाचकांना मिळणार आहे. या एकत्रित सर्व पुस्तकांची किंमत : २२१० रु. आहे. मात्र, भारतीय विचार साधना फाउंडेशन यांच्याकडून सवलत दिल्याने पुस्तकांची किंमत १७८८ रुपये इतकी असणार आहे. ही सर्व पुस्तके वाचकांना १८५० रुपयात घरपोच मिळणार आहेत. पुस्तके घरपोच मिळवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करणे ( ८९९९१९२६५४)भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे.

पुस्तकांची थोडक्यात माहिती, दर आणि पाने :

> फाळणीची शोकांतिका :
फाळणी टाळणे शक्य नव्हते का ? या घातक अंतास जाणारी नेमकी कारणे कोणती ठरली ? ही कोणत्या धोक्याचा इशारा देत होती ? भावी पिढ्यांनी पूर्ण करावे असे स्वप्न काही तिने उभारले होते का? या सारख्या असंख्य प्रश्नांची वस्तूस्थितीपूर्ण, सत्य आणि संयुक्तिक उत्तरे देणारा ग्रंथ.
(किंमत: ३५० रु. | पृष्ठ संख्या: ३००)

> Tragic story of Partition : H V Sheshadri
Certain interpretations of historical events are often taken as gospel truths. But this books leaps beyond interpreted truths of the Partition of Undivided India, the most inhumane tragedy on Hindu population of British India. The books describes the events leading to Partition. Author has traced the original roots of partition of British ruled India since the start of the 20th century, when the seed of partition where sowed and how with time those feeling of breaking British ruled India was nurtured by British rulers and Muslim leaders of Pre – independent India. Historical events explained in detail along with clear interpretation of thoughts behind those events. History has always been cruel to the civilization which is tolerant, peaceful and believed in co existence and this book establishes that fact.
(किंमत २०० रू. | पृष्ठ संख्या: २८०)

> व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची : डॉ. गिरीश आफळे
फाळणी म्हणजे भारतीय इतिहासातील हिंदू वंशविच्छेदाची (genocide) सर्वात मोठी घटना! या सर्व काळात काँग्रेसने मुस्लिम अनुनयाची पराकाष्ठा केलेली दिसते. या सर्व कठीण काळात हिंदू बांधवांचे जीवावर उदार होऊन जिहाद्यांपासून रक्षण करून त्याना जिवंतपणे स्वतंत्र भारतात आणताना रा. स्व. संघाच्या ५०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी आत्मबलिदान केले……डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील ‘लोकसंख्येची अदलाबदल किती योग्य आहे’ हे तर्कपूर्ण पद्धतीने समजावून सांगत होते. अंगावर शहारे आणणाऱ्या फाळणीच्या जिवंत इतिहासाचे संदर्भासहित मांडणी करण्याचे काम लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ या पुस्तकातून केले आहे.
(किंमत: ६५० रु. | पृष्ठ संख्या: ५००)

> ते पंधरा दिवस : प्रशांत पौळ
१ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा . तत्कालीन नेतृत्व नेमके त्या त्या दिवशी काय काय करत होतं याचा मागोवा. (किंमत: २६० रु. | पृष्ठ संख्या: २५०)

> रक्तलांछन: सच्चिदानंद शेवडे
फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे. (किंमत: २५० रु. | पृष्ठ स २३७)

> फाळणीच्या वेदना: संकलन
(किंमत: २०० रु. | पृष्ठ स २२०)

> बांगलादेशी घुसखोरी:
वायव्य भारतात मुस्लिमाबद्दल राज्य असावे ही कल्पना मुस्लीम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी १९३० मध्ये मांडली. जिना, भुतो, मुजिबुर रेहमान यांनी ही कल्पना पुढे येण्यास हातभार लावला. १९४५ पासूनच आसामला मुस्लिमबद्दल बहुल करून पूर्व बंगालशी जोडण्याची योजना कार्यरत आहे. 1941 मध्ये सावरकरांनी या कारस्थानाकडे आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले. पण सर्वांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वर्षेच्या वर्षे लोटली पर बांगला देशीयांची घुसखोरी चालूच राहीली. वाढत गेली. याकडे फक्त राजकीय दृष्टीने पाहिले गेले. आपल्या नेत्यांना मतपेटीशिवाय काही दिसतच नाही.या सर्व समस्येचे सखोल विश्‍लेषण ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी आपल्या बांगलादेशी घुसखोरी या पुस्तकात केले आहे.
(किंमत: ३०० रुपये | पृष्ठ संख्या: ३००)

एकत्रित सर्व पुस्तकांची किंमत : २२१० रु.
सवलत मूल्य : १७८८ रुपये.
टपाल : ८० रुपये.
एकूण : १८६८, १८५० रुपयात घरपोच

(पुस्तके घरपोच मिळवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करणे ८९९९१९२६५४, भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे)

हे ही वाचा..

बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा

उपराष्ट्रपतींकडून काँग्रेस नेत्याला चपराक

अझीम प्रेमजी विद्यापीठही आता इस्रायलविरोधी प्रचाराचे मैदान

म्यानमारमधून बांगलादेशात पळून आलेल्या रोहिंग्यांवर ड्रोन हल्ला, २०० हून अधिक लोक ठार !

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा