हे ही वाचा:
पॅरामाउंटची ३१ डॉलर्सची दमदार बोली, वॉर्नर ब्रदर्ससाठी नेटफ्लिक्सची माघार
मालेगाव पालिकेतील नमाज पठणावरून विद्युत अधीक्षक निलंबित
अनिल अंबानी यांच्या निवासस्थान, कार्यालयावर सीबीआयचे छापे
इस्रायलमध्ये होणार यूपीआयमधून व्यवहार!
शिक्षण क्षेत्रातही ‘एआय’चा वापर मराठी भाषेच्या प्रचारासाठी महत्त्वाचा ठरला आहे. मराठी भाषेतील शालेय पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स आता उपलब्ध आहेत. ‘एआय’च्या मदतीने विद्यार्थ्यांना मराठीतून सुलभ आणि आकर्षक पद्धतीने शिक्षण मिळवता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील शिकवणी अॅप्स विद्यार्थ्यांना संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आता तर ‘खान अॅकेडमी’सारखे लोकप्रिय अॅप्ससुद्धा मराठीत उपलब्ध आहेत. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यामध्ये ‘एआय’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘एआय’च्या माध्यमातून मराठीचे संवर्धन आणि प्रसार होणे शक्य आहे.







