30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरविशेषमध्यप्रदेशातून शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

मध्यप्रदेशातून शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

काँग्रेसचे उमेदवार प्रतापभानु शर्मा यांचा पराभव

Google News Follow

Related

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये मोठा विजय मिळवला आहे. विदिशा-रायसेन जागेवर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतापभानु शर्मा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भाजप उमेदवार शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाख मतांनी विजयी झाले आहेत.

मध्य प्रदेशात भाजपला एकहाती सत्तेत आणणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांनी आता लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी ५ वेळा विदिशा-रायसेन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुरुवातीला काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा आणि शिवराजसिंह चौहान यांच्यात चुरशीची लढत होती.

हे ही वाचा:

हा निकाल परिवर्तनाला पोषक

उत्तर मुंबईतून भाजपाची मुसंडी, पियुष गोयल विजयी!

सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत

मात्र शिवराज सिंह यांनी प्रतापभानू शर्मा यांचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे.शिवराज सिंह चौहान हे विजय झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.विशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान हे तब्बल ६ लाख मतांनी विजयी झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा