35 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेष

विशेष

दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि कॉन्सल जनरल (महावाणिज्यदूत) ई. विष्णू वर्धन रेड्डी यांनी फ्लाइट एफझेड १०७३ मध्ये जीवाची पर्वा न...

अमेडियात ९९ टक्के हिस्सा असताना पार्थ पवार आरोपी का नाहीत?

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीमध्ये ९९ टक्के हिस्सा असलेल्या पार्थ...

भारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे ९/११ सारखी दुर्घटना टळली!

फ्लायदुबईच्या विमानात जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जात असतानाही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या कॅप्टन स्मित माछर यांच्या धैर्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात उल्लेख...

मोदी, नेतन्याहू, ट्रम्प म्हणाले, स्मित तूच खरा हिरो!

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हवेत असताना झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय कॅप्टन स्मित माछर यांचे धैर्य चर्चेत आले आहे. सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्यानंतर गंभीर...

फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित माछर कोण?

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विमानाचे कॅप्टन स्मित माछर जखमी झाले. मात्र जखमी...

कोकण आणि विदर्भाच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

सुट्टीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव आणि मुंबई-नागपूरदरम्यान आठ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण तसेच विदर्भाच्या दिशेने...

सुरत-उदयपूरदरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

गुजरात आणि राजस्थानमधील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने सुरत ते उदयपूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक सुविधा, वेगवान प्रवास...

एसआयआर नसलेल्या भागांत फॉर्म-६वरील अतिरिक्त प्रश्न हटवले

नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-६ बाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. ज्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआरची...

पहलगाम हल्ल्यातील चारही दहशतवाद्याना जन्नत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर व्हायरल झालेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT)च्या चार दहशतवाद्यांच्या छायाचित्रातील आता चौघेही ठार झाले आहेत. मंगळवारी लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर हाशिम मूसा ऊर्फ फौजी याचा...

उमर खालिद, शरजील इमामचा जामीन पुन्हा फेटाळला

ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांचाही पुन्हा एकदा जामीन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा