32 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेष

विशेष

उमर खालिद, शरजील इमामचा जामीन पुन्हा फेटाळला

ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांचाही पुन्हा एकदा जामीन...

शस्त्र सोडले, पुस्तक उचलले; छत्तीसगडमध्ये सात माजी माओवादी दहावी पास

छत्तीसगडमध्ये माओवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या सात माजी माओवाद्यांनी यंदा दहावीची एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यापैकी तिघांनी प्रथम श्रेणी मिळवली असून, त्यात...

८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तब्बल चार वर्षांपासून मलाडमधील एका वैद्यकीय क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे....

भारत-पाक सीमेजवळ महामार्गावर उतरले लष्कराचे हेलिकॉप्टर

पाकिस्तानच्या सीमेजवळ भारतीय लष्कराने आपल्या हवाई कारवायांची तयारी तपासण्यासाठी महत्त्वाची कवायत केली आहे. राजस्थानमधील दंतौर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९११चा एक भाग तात्पुरत्या हेलिपॅडप्रमाणे...

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर ‘शोले’ स्टाईल हल्लाबोल

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इराणच्या दूतावासाने संयुक्त राष्ट्रांवर निशाणा साधला आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. ‘शोले’...

हातोहात बनवणारा एआय बायोमेट्रिक आयडेन्टिटी घोटाळा

सध्या आपण सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पाहतो. तुमचा मोबाईल हॅक करणे, तुमचे अकाऊंट हॅक करणे, तुम्हाला फोन करून फसवणूक करणे असे प्रकार अनेक होत...

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर तब्बल ७५ दिवसांचा ट्रॅफिक...

भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सचा जवान हुतात्मा

अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर मंगळवारी (२९ सप्टेंबर) सकाळी संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे एक...

आता अग्निवीरांना राज्य सरकारी नोकरीत मिळणार स्थान

भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या जवानांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

प्रसिद्ध कयानी बेकरीवर एफडीएचा दणका!

मुंबईतील प्रसिद्ध कयानी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. बेकरीच्या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने प्रशासनाने बेकरीचा अन्न परवाना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा