27.8 C
Mumbai
Tuesday, July 28, 2026
घरविशेषकीर्तनकार, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या क्रांतिगीता ताई महाबळ यांचे निधन

कीर्तनकार, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या क्रांतिगीता ताई महाबळ यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या होत्या अध्यक्ष

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा  क्रांतीगीता ताई महाबळ यांचे नुकतेच सायंकाळी वयाच्या ६८ व्या वर्षी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या बरेच दिवस आजारीच होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा व साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतित केले. हिंदू महासभा या जुन्या पक्षातर्फे त्यांनी दादर येथील मतदार संघातून अनेक वर्षांपूर्वी निवडणूक सुद्धा लढवली होती. राष्ट्रीय कीर्तनकार दिवंगत गोविंद स्वामी आफळे यांच्या त्या कन्या असून, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या. त्या स्वतःही उत्तम कीर्तन करीत असत.

हे ही वाचा:

‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम

मी एसी रूममधला कार्यकर्ता नाही, रस्त्यावरचा लढवय्या”

ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम

“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”

अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी हिंदुत्वासाठी खूप कार्य केले होते.  स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे प्रमुख कार्यवाह विनायक काळे यांनी मंडळाच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
324,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा