27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाइस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि भारतातील पॅलेस्टाईन समर्थक

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि भारतातील पॅलेस्टाईन समर्थक

Related

इस्राएल आणि पॅलेस्टाईन संघर्ष हा जगाला नवीन नाही. हाच संघर्ष काही दिवसांपूर्वी परत आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून जगासमोर आला. ज्यू विरुद्ध मुस्लिम हा विषयदेखील या निमित्ताने परत पुढे आला. इस्राएल मध्ये मुस्लिमांनी निदर्शने केली आणि त्याला आवरण्यासाठी इस्राएल पोलिसांनी प्रयत्न केले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर गाझा पट्टीतून इस्राएल वर रॉकेट्स देखील डागण्यात आली. संपूर्ण जगातून या वेगवेळ्या प्रतिक्रिया या घटनेबद्दल लोकांनी दिल्या तश्याच त्या भारतातल्या लोकांनीही दिल्या आणि त्यातल्या काही लोकांनी ज्यू हेटिंग आणि पॅलेस्टाईन प्रेम याचे जाहीर प्रदर्शन समाज माध्यमामधून केलं. हे सगळे नेमके काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा…

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा