26 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणजीडीपीची चढती कमान अन् काँग्रेसचे बिनडोक प्रश्न...

जीडीपीची चढती कमान अन् काँग्रेसचे बिनडोक प्रश्न…

Related

जगात युद्धाची धामधुम सुरू आहे. सागरी व्यापार मार्गाची कोंडी केली जात आहे. जागतिक अर्थकारणावर युद्धाचे गडद सावट असताना भारताच्या विकासदराची कमान चढती आहे. कोणत्याही देशभक्त व्यक्तिला अभिमान वाटेल, असे हे आकडे आहेत. विदेशी मीडियानेही भारताच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. वाढत्या जीडीपीमुळे इंडिया ‘इज डेड इकोनॉमी’, असे विधान करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची री ओढणारे भारतीय राजकारणातील राजपाल यादव अर्थात राहुल गांधी यांचे थोबाड पुन्हा एकदा फुटले आहे. देशाचे काही बरे होत असेल तर काँग्रेसला पोटदुखी होते. ही पोटदुखी काँग्रेसने कोणती लाज न बाळगता व्यक्तही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया जीडीपी इतकीच दमदार आहे. ‘जागतिक अनिश्चिततेच्या काळात, तेलाच्या किमतीतील चढउतार, पुरवठा साखळीतील अडचणी असतानाही भारताने एवढी दमदार वाढ साध्य केली. यामागे देशातील जनतेची सामुहीक ताकद आणि योगदान आहे. निराशावादी भाकीते करणाऱ्यांचे अंदाज पुन्हा एकदा फोल ठरले आहेत.’ Doomsayer were doomed and India bloomed…yet again! हे पंतप्रधानांचे वाक्य आहे. या वाक्याला शंभर तोफांची सलामी. पंतप्रधानांचा हा टोल फक्त राहुल गांधींना नाही, तो ट्रम्प यांनाही आहे. भारत गुढग्यावर यावा, सरपटत अमेरिकेला शरण यावा ही ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांची इच्छा होती. ती पूर्ण होताना दिसत नाही

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा