गेल्या काही वर्षात सातत्याने नवनवे मुद्दे उपस्थित करून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. सरकारवर टीका करण्यापेक्षाही देशात अराजक निर्माण होईल, असा प्रयत्न त्यांनी केला आहे. आता ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने आंदोलने सुरू आहेत. अनेक आरोप होत आहेत. पण आता हळूहळू त्या आरोपांची पोलखोल सुरू झाली आहे.



