26 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानटायगर मेमनच्या भावाचा पार्टनर, सध्या आहे फराज नवाब मलिकचा पार्टनर

टायगर मेमनच्या भावाचा पार्टनर, सध्या आहे फराज नवाब मलिकचा पार्टनर

Related

डी फाईल्सच्या पहील्या भागात वक्फ बोर्डाचा सदस्य डॉ. लांबे हा सुहैल खंडवानी उल्लेख करतो. मेरा रीश्ता हसीना आपाने किया था, जिसमे मेरे तरफ से सुहैल भाई थे…. सुहैल खंडवानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज याचा पार्टनर, टचवूड रीअल इस्टेट या कंपनीत सुहैल खंडवानी पार्टनर आहेत. फराजच्या या पार्टनरची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. मुंबईच्या रीअल इस्टेट बिझनेसवर असलेला दाऊद इफेक्ट आपल्या लक्षात येईल. हा खंडवानी त्याच्या नावामागे एके काळी डॉक्टरची डीग्री लावत होता. पुढे ही डीग्री अस्तित्वात नसलेल्या एशिया युनिवर्सिटीतून घेतल्याचे उघड झाल्यानंतर त्याने ही ड़ॉक्टरकी बंद केली. हा मुंबईतला मोठा विकासक आहे. वांद्र, माहीम, वरळी अशी सगळ्या पॉश एरीयात याचे मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत. एकेकाळी टायगर मेमनचा भाऊ इसा सोबत याची पार्टनरशिप होती. सध्या हा ईसा साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी सजा भोगतोय. पाहा हा धक्कादायक तपशील डी फाईल्स, भाग- ३ मध्ये

Part 1 : https://youtu.be/BTS2nPrXYuo

Part 2 : https://youtu.be/j2kZ89R5Hmo

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा