31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआता आधार संजयबाबा बंगालींचा..

आता आधार संजयबाबा बंगालींचा..

Related

अशा जाहीराती पूर्वी लोकल रेल्वेच्या डब्यावर हमखास पाहायला मिळायच्या. शिउबाठाचे नेते संजय राऊत अलिकडे या बंगालीबाबांसारखी भाकीतं करत असतात. फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असे भाकीत त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून अशा भाकीतांची जंत्री सादर करणारे राऊत हे शिउबाठाचे नेते, कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत की पोपट घेऊन रस्त्यावर बसणारे भविष्यवेत्ते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा