27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअंधारेबाईंचं सोयीचं संविधान

अंधारेबाईंचं सोयीचं संविधान

Related

उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करणारी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यात किरीट सोमय्या कोण, त्यांना कुणी अधिकार दिले, ते कशाकाय इतक्या पत्रकार परिषदा घेतात असे प्रश्न उपस्थित केले. सोमय्या हे जणू काही संविधानाच्या पलिकडले आहेत, अशीच भूमिका अंधारेबाईंनी मांडली.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा