29.6 C
Mumbai
Sunday, November 1, 2026

Dinesh Kanji

1285 लेख
0 कमेंट

भारताने पाकिस्तानला पाणी दाखवले… आंतरराष्ट्रीय लवादाला कानफटवले!

सिंधू जलवाटप कराराच्या संदर्भात हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निवाड्याला भारताने अक्षरशः कानफाडले आहे. या लवादाचे निर्णय धाब्यावर बसवणाऱ्या बड्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नियम-कायदे आपण...

ट्रम्प रिकाम्या हाताने परतले, मोदींचा धमाका…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. बदलत्या भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाचे अर्थकारण जपण्याच्या आणि वाढवण्याच्या दृष्टी हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने यूएईचा दौरा फलदायी ठरला....

इस्लामी ‘नाटो’ला मोदींचा जमालगोटा…

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना घोषणा केली की, ‘इस्लामी नाटोची संकल्पना आता टप्प्यात असून सौदीसोबत तुर्कीये आणि कतार हे देश यात सामील होतील.’...

वाकलेले ट्रम्प तैवानला विकतील का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये दाखल झालेले आहेत. २०१७ नंतर ट्रम्प दुसऱ्यांदा चीनमध्ये गेले आहेत. २०१७ आणि २०२६ च्या परिस्थितीत प्रचंड फरक आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेची स्थिती कमजोर झालेली...

लाभार्थी यादीतून बांगलादेशी लाडक्या बहिणी बाहेर

राज्यात मोठ्या संख्येने घुसून बसलेल्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानींना प.बंगालमध्ये नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपा सरकारने जबरदस्त झटका दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा थेट पैसे जमा होतील,...

ग्रेट निकोबार प्रकल्प उघड होतायत चेहऱ्यामागील चेहरे…

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे बुद्धीमान चिरंजीव राहुल गांधी कायम विकास विरोधी भूमिका घेत असतात. अलिकडे निकोबार प्रकल्पाच्या विरोधात मायलेकांनी विरोधाची धार तीव्र केली आहे. विरोधाचा चेहरा जरी...

 तारीक रेहमान करतायत चीन-पाकिस्तानसोबत गुटर्गू?

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर बांगलादेशात खळबळ उडाली आहे. अचानक या देशाचे नेते भारताला दम देऊ लागले आहेत. ते एक तर भारतविरोधी विधाने तरी करत आहेत किंवा कारवाया तरी....

मोतीबिंदूवाल्यांना कधी लाभेल वॉशिंग्टन पोस्टची ‘दिव्य दृष्टी’?

प. बंगालच्या विजयाने जागतिक स्तरावर आश्चर्यकारक परिणाम घडवला आहे. घोर भाजपा विरोधी मानल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेच्या 'डीप स्टेट'चा अविभाज्य घटक असणाऱ्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने नांगी टाकत पूर्ण यू-टर्न घेतलेला आहे....

सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे…

प.बंगालच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. आधी कम्युनिस्ट आणि नंतर तृणमूल काँग्रेस असा उण्यापुऱ्या पाच दशकांचा अंधार काळ आज अधिकृतपणे संपला. एक नवे पर्व सुरू झाले. देशाच्या इतिहासाचे...

पिसाळलेल्या ममतांचे लोकशाहीवर विषारी फुत्कार…

१५ वर्षांच्या सत्ताकाळात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प.बंगालला अराजकाच्या वळणावर नेऊन ठेवले. पराभूत झाल्यानंतर त्या पिसाळल्या आहेत. सन्मानाने पायउतार व्हायचे सोडून त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे....

Dinesh Kanji

1285 लेख
0 कमेंट