29.6 C
Mumbai
Sunday, November 1, 2026

Dinesh Kanji

1285 लेख
0 कमेंट

ममता बॅनर्जींना घंटातज्ज्ञ भेटले का?

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एक घटनातज्ज्ञ कुत्र्याच्या छत्रीसारखे अचानक उगवले. 'ठाकरे माझा', 'मातोश्री तक', 'राऊत २४ तास' अशा सगळ्याच वाहिन्यांवर ते दिसू लागले....

प.बंगाल नाही, भाजपाने २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकली…

पश्चिम बंगालची निवडणूक हा भाजपासाठी नव्हे हिंदूंसाठी मिशीचा प्रश्न होता. इथे प्रश्न जय पराजय असा नव्हता. हिंदू इथे शिल्लक राहणार की नाही, असा सवाल असल्याने भाजपाने ही निवडणूक करू...

ट्रम्प यांच्या घटनात्मक गोचीचा मुहूर्त १ मे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध युद्ध सुरू केले आणि २ मार्च रोजी याबाबत संसदेला कळवले. त्यांच्या या लष्करी कारवाईला आज ६० दिवस पूर्ण होत...

ममतांचा थयथयाट, एम फॅक्टर सांगतोय निवडणुकीचा निकाल

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा आज पार पडला. हा टप्पा भाजपासाठी जड मानला जात होता, कारण आज मतदान होत असलेल्या १४२ मतदारसंघांपैकी १२३ जागा जिंकण्यात २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसला...

प.बंगाल निवडणुकीच्या धुमश्चक्रीत राहुल गांधी अचानक निकोबार भेट

प. बंगालमध्ये निवडणुकीची जबरदस्त धुमश्चक्री सुरू आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेस ताकदीने निवडणूक लढवताना दिसतायत. दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधीही दोनेक मुस्लिम बहुल क्षेत्रांत सभा करून गेले. एका बाजूला जिथे...

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

तुर्कीये हा देश कट्टरतावादी मुस्लीम देश आहे. पाकिस्तानचा घनघोर समर्थक आहे. काश्मीर प्रश्नावर सतत पाकिस्तानची री ओढत असतो. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या शत्रूंना मदत करत असतो. असे असताना आंतरराष्ट्रीय ड्रग्ज...

प. बंगाल निवडणुकांवर अमेरिकेत २० लाख डॉलर्सचा सट्टा

प. बंगाल विधानसभा निवडणुकांची चर्चा फक्त देशभरातच नाही, तर परदेशातही या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. पॉलिमार्केट या अमेरिकी ऑनलाइन सट्टा बाजारावर २० लाख डॉलर्सचा सट्टा लागला आहे. सट्टेबाजांनी भाजपाला झुकते...

खलनायक ज्ञानेशकुमार ?

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी ९२.०३ टक्के मतदान झाल्यामुळे डावे आणि पुरोगामी पिसाळले आहेत. मुख्य निवडणूक आय़ुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांना हटवण्यासाठी राज्यसभेच्या ७३...

मोदींची भविष्यवाणी… पश्चिम बंगालमधील विक्रमी मतदान परिवर्तनासाठी

२०१४ पासून देशात भाजपाचा झंझावात सुरू आहे. विरोधकांचे अनेक किल्ले पडले, परंतु या धुमश्चक्रीत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचे गड मात्र मजबुतीने उभे राहिले. आज या दोन्ही राज्यांत निवडणुका आहेत....

ट्रम्प यांना पाकिस्तानची मध्यस्थी का हवी? त्याचा अखेर उलगडा झाला!

युद्धबंदीची दोन आठवड्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीनुसार नवी युद्धबंदी जाहीर केली आहे. या युद्धबंदीसाठी त्यांनी तारखेचे बंधन ठेवलेले नाही. इराणकडून प्रस्ताव येईपर्यंत किंवा...

Dinesh Kanji

1285 लेख
0 कमेंट