32 C
Mumbai
Thursday, December 18, 2025

Mahesh Vichare

346 लेख
0 कमेंट

प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा; टेक-ऑफनंतर एअर इंडियाची दोन्ही इंजिन बंद

एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाच्या १२ जून रोजी अहमदाबादजवळ झालेल्या दुर्घटनेवर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) १५ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, टेक-ऑफनंतर काही सेकंदातच विमानाची दोन्ही इंजिन...

उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर काँग्रेसचा टाटा-बाय बाय?

ठाकरे चुलत भावांमधील जवळीक वाढल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या मित्रपक्षांना निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सोमवारी सांगितले की, राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधातील...

फडणवीसांनी हिंदीविरोधातल्या आंदोलनाची हवाच काढली! उद्धव ठाकरेंनी केली होती सक्ती

महाराष्ट्रातील हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात येत्या ५ जुलैला होणाऱ्या उबाठा आणि मनसेच्या आंदोलनातील हवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून टाकली. हे आंदोलन ज्या हिंदी सक्तीविरोधात करण्यात आले होते, ती...

शिक्षणमंत्री दादा भुसे – राज ठाकरे भेटीत तोडगा नाही; मनसेचा ६ जुलैला मोर्चा

महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसऱ्या ऐच्छिक भाषेच्या रूपात शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षामंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र...

उद्धव ठाकरे म्हणाले, कम ऑन किल मी, एकनाथ शिंदेंचे उत्तर… मेलेल्यांना काय मारायचे?

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी गुरुवारी मुंबईत ५९वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दोन्ही गटांकडून जोरदार भाषणबाजी झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा वरळीच्या सरदार वल्लभभाई स्टेडियमच्या डोममध्ये झाली तर उद्धव ठाकरेंची...

भारताने केलेल्या वस्त्रहरणानंतर पाकिस्तानने ‘झाकली’ लाज

ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला दणका दिला, त्याचे पडसाद रोज विविध स्तरावर उमटत असल्याचे पाहायला मिळते. १० मे रोजी भारताने पाकिस्तानातील एअर बेस उद्ध्वस्त केले. त्याची सगळी...

राजा रघुवंशीला ठार मारताना पत्नी सोनम हजर होती!

इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणी चार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती मंगळवारी इंदोर क्राईम ब्रँचनं दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त पूनमचंद यादव यांनी सांगितलं की,...

फडणवीसांच्या लेखाने सारे बेजार कसे झालेत?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध वर्तमानपत्रात लेख लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कशी मॅचफिक्सिंग झाली असा गंभीर आरोप केला. त्यात निवडणूक आयोगानेच कसा घोळ घातला आहे, असा त्यांचा आरोप...

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रांची लग्नयुती

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ओडिशातील बीजू जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि पुरी येथून चार वेळा खासदार राहिलेले पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे...

शर्मिष्ठा पानोलीच्या अटकेवरून पवन कल्याण, कंगनाचा संताप

ऑपरेशन सिंदूरवरील वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शर्मिष्ठा पानोली या २२ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीच्या अटकेने देशभरात प्रचंड खळबळ उडवली आहे. तिला ३० मे रोजी गुरुग्रामहून अटक करून १४ दिवस...

Mahesh Vichare

346 लेख
0 कमेंट