तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाहोता. या अपघाताचे नेमके कारण काय यावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र,...
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र, महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते. राज्याला ५० लाख...
मकरसंक्रांतनिमित्ताने पतंगोत्सवाचा आनंद बालगोपाल घेत असतात. परंतु, जळगावमध्ये या दिवसाचा आंनद जास्त काळ टिकला नाही. ऐन मकरसंक्रातीला पतंगामुळे दोन बालकांनी प्राण गमावल्याच्या घटना जळगावात घडल्या आहेत.
पहिली घटना तर धक्कादायक...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली असून ही मालिका २- १ ने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून हा सामना...
सांगलीतील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी चर्चेत असतानाच पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर...
तामिळनाडू पोलिसांनी मूर्ती चोराच्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांचा संबंध एका आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जोडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून सुमारे ४० कोटी रुपयांच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या...
पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बांधकाम व्यावयायिकाला...
हैदराबाद मुख्यालय असलेल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे संरक्षक असलेल्या तिरुमला देवस्थान बोर्डाला भरघोस देणगी...
जर तुम्ही भारतीय असाल आणि तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची चांगली बातमी आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या २०२२ च्या क्रमवारीत भारतीय पासपोर्ट आता ८३ व्या...
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी विचारला सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक कोरोनासंदर्भात गुरुवारी बोलावली होती, पण त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. पण शुक्रवारी...