26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान

‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांचा प्रवास मी गेली दहा वर्ष अगदी जवळून बघतोय. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे,...

स्टार हाऊसिंग फायनान्स लि.ची झेप आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेली स्टार हाऊसिंग फायनान्स लि. कंपनी आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये आपल्या नोंदणीसाठी प्रयत्नशील आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लि. ही कंपनी...

ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला

अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासन आल्यापासून त्यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध छेडले आहे. चीनला त्यांनी लक्ष्य केले होते, दर्माय्न चीनसोबतच्या व्यापार युद्धाला काहीशी स्थगिती मिळाल्यानंतर ट्रम्प...

अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध भडकले होते. याचा परिणाम जगभरातील इतर देशांमध्येही दिसून आला होता. आता अखेर अमेरिका...

युद्धविरामानंतर शेअर बाजार तेजीत; ‘हे’ शेअर्स वधारले

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही असून सध्या हल्ले थांबली असली तरी याचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसून येऊ लागला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी...

सीमेवर तणावाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला

गुंतवणूकदारांचे ५.४० लाख कोटी रुपये बुडाले भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या भीतीमुळे गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरला. आजच्या व्यवहाराची सुरुवात थोड्या वाढीने झाली. बाजार उघडल्यानंतर, किरकोळ...

पाकिस्तान आणि भारताचा तणावामुळे अफगाणिस्तानातून होणारी निर्यात बंदरांवर थांबली

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील अलिकडच्या तणावामुळे अफगाणिस्तानच्या व्यापारासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. अफगाणिस्तानातून होणारी निर्यात बंदरांवर थांबली आहे. या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणखी दबाव...

दहशतवादी तळाबरोबरच पाकिस्तानचा शेअर बाजारही सपाट

भारताने बुधवार, ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून याचा परिणाम पाकिस्तान शेअर...

भारताला आयती संधी, पाकिस्तानच्या आयातीवर बंदी

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधू नदीचे पाणी थांबवणे, पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवणे, हवाई...

डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!

डॉलरच्या तुलनेत रुपयात तेजीचा कल कायम आहे आणि शुक्रवारी रुपया ४० पैशांनी वधारत ८४ च्या पातळीखाली पोहोचला. ही गेल्या सात महिन्यांतील पहिली वेळ आहे की...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा