26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

परदेशी गुंतवणूकदारांना मोठा कर दिलासा

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जाणारी परदेशी गुंतवणूक कायम राखण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) भारतीय सरकारी रोख्यांमध्ये अधिक...

सेबीच्या कारवाईने राजेश एक्सपोर्ट्सला मोठा धक्का

देशातील आघाडीच्या सुवर्ण शुद्धीकरण आणि दागिने निर्यातदार कंपन्यांपैकी एक असलेल्या राजेश एक्सपोर्ट्सला भारतीय भांडवली बाजार नियामक संस्था सेबीच्या कारवाईचा जबरदस्त फटका बसला आहे. कंपनीच्या...

आरबीआयकडून रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवार, ५ जून रोजी रेपो दर जाहीर केला असून रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा...

RBIच्या निर्णयापूर्वी बाजाराचा ‘वेट अँड वॉच’

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी दिवसभर चढ-उतारांचे वातावरण पाहायला मिळाले. जागतिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या उद्याच्या पतधोरण बैठकीच्या निकालाची...

सोन्याची पुन्हा झेप; एमसीएक्सवर १.५९ लाखांच्या पार

जागतिक आर्थिक घडामोडी, कमजोर होत चाललेला अमेरिकी डॉलर आणि पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या आशावादी संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा...

मारुती सुझुकीची मोठी ऐतिहासिक झेप

भारतातील वाहन उद्योगात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत मारुती सुझुकीने देशातील पहिली फ्लेक्स-फ्युएल प्रवासी कार सादर केली आहे. पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे, कच्च्या तेलावरील आयातीचे...

एअर ट्रंकची महाराष्ट्रात २१ अब्ज डॉलरची महागुंतवणूक

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारामुळे भारत जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील आघाडीची डेटा...

भारतीय सायबर आणि बँकिंग क्षेत्रासाठी नवी AI सुरक्षा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक स्पर्धेत भारतासाठी महत्त्वाची आर्थिक घडामोड घडली आहे. अमेरिकन AI कंपनी Anthropic ने विकसित केलेल्या अत्याधुनिक Claude Mythos या मॉडेलचा प्रवेश भारतातील...

सरकारी रोख्यांमधील परदेशी गुंतवणूकदारांना भांडवली नफा करात सूट देणार

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने उचललेल्या एका मोठ्या पावलाअंतर्गत, केंद्र सरकारने भारतीय सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांवरील भांडवली नफा कर (कॅपिटल गेन्स टॅक्स)...

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३०३ अंकांनी खाली

जागतिक स्तरावरील वाढत्या भू-राजकीय तणावाचा आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या विक्रीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर बुधवारी स्पष्टपणे दिसून आला. दिवसाच्या सुरुवातीला मोठी घसरण झाल्यानंतर काही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा