केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या ताफ्याला अडवण्यात आले आणि सुरक्षारक्षकासोबत मारहाण करण्यात आली....
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि जमावाच्या गोंधळप्रकरणी आतापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या प्रकरणाची...
अवघ्या ६०० रुपयांच्या किरकोळ वादातून मालाडमध्ये अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. इमिटेशन ज्वेलरी पॉलिश करणाऱ्या एका व्यावसायिकाने सहा ते सात जणांच्या टोळक्यावर...
शहरात खासगी वाहनांवर बेकायदेशीररीत्या लावण्यात येणाऱ्या ‘डोम लाईट’ (फ्लॅशिंग दिवे) आणि सायरन विरोधात मुंबई वाहतूक पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत शहरभर...
झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला गुरुवारी मोठे यश मिळाले, जेव्हा बंदी घातलेल्या नक्षली संघटना ‘झारखंड जनमुक्ती परिषद’चा सब-झोनल कमांडर सुरेंद्र लोहरा उर्फ ‘टायगर’ याने...
पश्चिम बंगाल कोळसा तस्करी प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (आय-पॅक) या राजकीय सल्लागार कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. तपासाचा...
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने बुधवारी (१ एप्रिल) याची पुष्टी करत सांगितले...
उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून बिहारमधील एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. २०२४ मध्ये दिलेल्या भाषणाचा...
मुंबईमधून एक डिजिटल अरेस्टचे प्रकरण समोर आले आहे. अंधेरी परिसरातील डीएन नगर भागात राहणाऱ्या ६९ वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला २५ दिवस ‘डिजिटल अटकेत’ ठेवल्याची...
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे, त्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही. ताहिर अन्वरचा जैश-ए-मोहम्मदशी जवळून...