32 C
Mumbai
Thursday, October 1, 2026
घरक्राईमनामादोन टाकी चौकीतूनच चोरले पोलिसांचे वॉकी-टॉकी

दोन टाकी चौकीतूनच चोरले पोलिसांचे वॉकी-टॉकी

व्ही. पी. रोड पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू;

Google News Follow

Related

व्ही. पी. रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन टाकी चौकीत चार्जिंगला लावलेले मुंबई पोलिसांचे वॉकी-टॉकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलिस चौकीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन टाकी चौकीमध्ये पोलिसांचे वॉकी-टॉकी चार्जिंगसाठी ठेवण्यात आले होते. ते चार्जरला जोडलेले असतानाच अज्ञात व्यक्तीने ते लंपास केले. प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील माहिती घेत चोरीला गेलेल्या वॉकी-टॉकीचा तसेच ते घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

हे ही वाचा:

फाळणी करणारा ब्रिटन फाळणीच्या उंबरठ्यावर

गणेशस्तुतीची ‘पंचरत्ने’

तृणमूल काँग्रेसचे चिन्ह तसेच नाव गोठवले

सोन्याच्या दरात घसरण; चांदीही स्वस्त

या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांकडून चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीला गेलेले वॉकी-टॉकी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरले जात असल्याने त्याच्या चोरीची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा