पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर तुर्कीच्या लष्करी विमानांची गेल्या काही दिवसांत वारंवार ये-जा झाल्याने दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. १९...
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या पंजाबमधील २८ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुरदीप सिंह असे मृत तरुणाचे नाव...
अमेरिकेच्या अलास्का राज्यात घनदाट धुक्यामुळे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील आठही जणांचा मृत्यू झाला. पश्चिम अलास्कातील दुर्गम केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइटजवळ गुरुवारी...
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा (JeM) बहावलपूरमधील प्रमुख तळ पुन्हा उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘मार्कझ सुभान अल्लाह’ या जैशच्या मुख्यालयाच्या परिसरात...
पाकिस्तान व्याप्त काश्मीर (POK) मध्ये सुरू असलेल्या आंदोलनांचे वार्तांकन करणारे पाकिस्तानी पत्रकार दानिश इरशाद यांना पाकिस्तान सरकारने दहशतवादाशी संबंधित निरीक्षण यादीत टाकल्याचे समोर आले...
राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची गंभीर स्थिती विधानसभेत समोर आली आहे. राज्यातील तब्बल ६११ सरकारी शाळा आजही स्वतःच्या इमारतीविना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत...
लाल समुद्रातील वाढत्या सुरक्षाधोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आणखी एका व्यापारी जहाजाला सुरक्षित मार्गदर्शन करत सामुद्रधुनी पार करून दिली आहे. ‘एमटी सनमार हेराल्ड’ या तेलवाहू...
रशियन तेल वाहून नेणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’मधील टँकरवर काम करणाऱ्या भारतीय मर्चंट नेव्ही कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. अजय पंत (वय ३८) यांच्यावर...
अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अत्यंत आक्रमक वक्तव्य केले आहे. “मी होर्मुझच्या सामुद्रधुनीला सध्या अमेरिकेचा प्रदेश मानतो....
कॅनडातील एडमंटन शहरात प्रार्थना सुरू असताना गुरुद्वारात चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी २७ वर्षीय...