28.7 C
Mumbai
Friday, July 3, 2026
घरलाइफस्टाइल

लाइफस्टाइल

१०० आजारांवर एक रामबाण उपाय

आयुर्वेदामध्ये काही अशा औषधी आहेत ज्या अनेक रोगांवर एकाच वेळी प्रभाव दाखवतात. त्यापैकीच एक प्रसिद्ध औषध म्हणजे चंद्रप्रभा वटी. ही वटी शरीराला शीतलता, स्फूर्ती...

औषधांपेक्षा कमी नाही देशी गुलाब

गुलाबाचे फूल सामान्यतः प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याचा वापर पूजा, लग्नसमारंभ आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की गुलाबाचे फूल...

लाइफस्टाइल बदला, वजन आपोआप कमी होईल

लठ्ठपणा एका दिवसात वाढत नाही. तो आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. अनेकदा जेव्हा वजन खूप वाढते, तेव्हाच आपण त्याकडे लक्ष देतो आणि मग...

चूना : आजारांवरील रामबाण उपाय

चूना हा प्राचीन काळापासून चालत आलेल्या देसी औषधी उपायांचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. जुन्या काळात आपल्या आजी-आजोबा किंवा आई-आज्जी अनेक आजारांवर चूनेचं पाणी...

तुमच्या आतड्यांमध्ये दडलेला ‘सेकंड ब्रेन’ कसा ठरवतो तुमचा मूड?

लोक अनेकदा मूड स्विंग्सला मनाशी जोडतात. मन म्हणजे जणू हृदय आणि मेंदू यांचं मिश्रण. पण काही वैज्ञानिक संशोधन सांगतं की मूडचं नातं फक्त मेंदूशी...

योग, प्राणायाम अनेक आजारांवर उपाय

योग असो वा प्राणायाम या दोन्हींकडे अनेक आजारांवर उपाय आहे. विशेषतः ताण, अनिद्रा किंवा मानसिक अस्वस्थता यांसारख्या समस्यांसाठी ‘भ्रामरी प्राणायाम’ अत्यंत लाभदायक मानले जाते....

जास्त वेळ बसून राहणे म्हणजे एकप्रकारे धूम्रपानच

आधुनिक जीवनातील सर्वात मोठी विडंबना म्हणजे आपण जसे-जसे प्रगती करत आहोत, तसे-तसे अधिकच आरामशीर बनत आहोत. चालत-फिरत काम करण्याऐवजी आज बहुतेक कामे स्क्रीनसमोरच केली...

स्ट्रेस आणि टेन्शनला म्हणा अलविदा

शंखपुष्पी ही एक प्राचीन आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी आहे, जी हजारो वर्षांपासून मेंदूसाठी टॉनिक म्हणून वापरली जात आहे. हे एक लहानसं, जमिनीवर पसरून वाढणारं...

शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी वरदान : आरोग्यवर्धिनी वटी

अशा अनेक औषधी वनस्पती (जडीबुटी) आहेत, ज्या एकाच वेळी शरीरातील विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता ठेवतात. साधारणपणे एक औषध एका रोगासाठीच घेतले जाते, पण...

शंभर समस्यांचे एकच समाधान कोणते ?

आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत तणाव, अनिद्रा आणि विविध आजारांचे अनाहूत आगमन अगदी सामान्य झाले आहे. परंतु काही सोप्या गोष्टींचे पालन करून या समस्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा