31 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरलाइफस्टाइल

लाइफस्टाइल

महाराष्ट्रातील ‘या’ ५ ऑफबीट ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या!

कामाचा ताण, शहरातील धावपळ आणि सततच्या व्यस्त जीवनशैलीतून दोन दिवसांचा विरंगुळा मिळावा, यासाठी आता अनेकजण वीकेंड रोड ट्रिप्सला प्राधान्य देत आहेत. विशेषतः पावसाळ्यात महाराष्ट्रातील...

इसबगोल ठरतोय ‘सुपरफूड’; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे

पोट साफ राहण्यासाठी घराघरात वर्षानुवर्षे वापरला जाणारा इसबगोल आता केवळ पारंपरिक घरगुती उपाय राहिलेला नाही. जगभरातील आहारतज्ज्ञ आणि वेलनेस तज्ज्ञ इसबगोलला नैसर्गिक "सुपरफूड" म्हणून...

सकाळचा नाश्ता ठरवू शकतो दिवसभरातील ब्लड शुगर!

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. विशेषतः मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य नाश्ता निवडणे अत्यंत...

रोज सकाळी कढीपत्ता चघळला तर काय होईल?

भारतीय स्वयंपाकघरात फोडणीसाठी वापरला जाणारा कढीपत्ता केवळ पदार्थांची चव आणि सुगंध वाढवत नाही, तर तो अनेक औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहे. जीवनसत्त्वे ए, बी, सी,...

पावसाळ्यात डेंग्यू-चिकुनगुनियाचा वाढता धोका

पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा वाढतो, मात्र त्याचवेळी डेंग्यू, चिकुनगुनिया आणि विविध जलजन्य आजारांचे संकटही डोके वर काढते. सततचा पाऊस, साचलेले पाणी, वाढलेली आर्द्रता...

पावसाळ्यात अंडी खाण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. अशा काळात संतुलित आणि...

पावसाळ्यात चहा किती प्यावा?

पावसाळा म्हटला की गरमागरम चहा आणि भजी यांची आठवण हमखास येते. थंड वातावरणात अनेकजण दिवसातून चार ते पाच वेळा चहा पितात. मात्र चहा जितका...

फिटनेसपलीकडे वेलनेसचा नवा ट्रेंड

आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल जीवनशैलीत वेलनेसची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. केवळ शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम किंवा संतुलित आहार यापलीकडे जाऊन मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि...

मोतीबिंदू आता वृद्धांपुरता मर्यादित नाही!

देशात मधुमेहाचा प्रादुर्भाव वाढत असताना, नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते रक्तातील साखरेची पातळी सतत वाढल्याने डोळ्याच्या नैसर्गिक भिंगातील बदलांना गती मिळत आहे, ज्यामुळे मोतीबिंदू लवकर होत...

संध्याकाळच्या भुकेवर हेल्दी उपाय!

ऑफिसमध्ये डेस्क जॉब करणाऱ्या अनेकांना संध्याकाळच्या वेळेत भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे, समोसे किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, अशा पदार्थांमुळे शरीरात अतिरिक्त...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा