24 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरधर्म संस्कृती

धर्म संस्कृती

सावरकरांवरील वक्तव्य राहुल गांधींच्या अंगलट येणार

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत सुरु झाली आहे. मात्र याच दरम्यान उत्तर प्रदेशातील लखनऊमधून राहुल गांधी यांना धक्का देणारी बातमी...

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान दाव्यावर न्यायालयाने दिले हे आदेश

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाह मशीद वादाच्या प्रकरणी हिंदू सेनेने केलेल्या दाव्यावर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयाने ईदगाहच्या अमीन सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत....

अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जात असाल तर आता तुम्हाला मास्क लावावा लागणार आहे. चीन आणि इतर देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर  खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम...

ज्ञानी, धर्माभिमानी शीख गुरू गोविंदसिंह

आज शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांची जयंती आहे. गुरु गोविंदसिंह हे शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम गुरु होते. गुरू गोविंदसिंह यांची जयंती शिख समुदायासाठी...

साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’

महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवस्थान शिर्डी येथील साई बाबा संस्थानाने भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे आता भक्तांना तासंतास दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ राहण्याची...

हिजाबला विरोध करणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला अटक

द सेल्समनची ऑस्कर विजेती अभिनेत्री तरानेह अलीदोस्ती हिच्या अटकेनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने उफाळून आली आहेत. देशभरात सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनांबाबत खोटेपणा पसरवल्याचा आरोप या...

‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात अमरावतीत आवाज झाला बुलंद

देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा संमत व्हावा यासाठी आपण लोकसभेत आवाज उचलणार असल्‍याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांत...

सुबोध भावे म्हणतात, बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही

ऐतिहासिक चित्रपटांवरून वारंवार होत असलेल्या वादंगाला अभिनेता - निर्माते सुबोध भावे कंटाळले आहेत. सध्या त्यांच्या हार हार महादेव चित्रपटावरून वाद सुरु आहे. या चित्रपटातील...

‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’

मुंबईतील दोन जुळ्या बहिणींशी एकाच तरुणाने विवाह केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोशल मीडियावर या लग्नाचा व्हडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याविरुद्ध गुन्हा...

 हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा

हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल इराणने एका फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अमीर नसर-आझादानी  असे या फुटबॉलपटूचे नाव आहे.  अमीर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा