34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरधर्म संस्कृतीअक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा

अक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा

Google News Follow

Related

आज साडेतीन मुहुर्तांपैकी महत्त्वाचा मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी ट्वीटरवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये ते म्हणतात

सभी देशवासियों को अक्षय तृतीया की मंगलकामनाएं। शुभ कार्यों की सिद्धि से जुड़ा यह पावन पर्व कोरोना महामारी पर विजय के हमारे संकल्प को साकार करने की शक्ति प्रदान करे।

अक्षय्य तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठीचा उत्तम मुहुर्त मानला जातो. त्यामुळे या दिवसाला हिंदू परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या नागरिकांना पोलिसांचीच भीती

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज

मुंबई असो किंवा तेल अवीव…दहशतवाद हा दहशतवाद आहे

पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या सोबतच केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे,

अक्षय तृतीया उत्सव पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनायें। ईश्वर से प्रार्थना है कि यह पर्व सभी के जीवन में सुख, समृद्धि व स्वास्थ्य लेकर आये। इस पावन पर्व पर प्रधानमंत्री मोदी जी आज ₹१९,००० करोड़ किसान सम्मान निधि के रूप में देश के अन्नदाताओं के खाते में ट्रांसफर करेंगे।

त्याव्यतिरिक्त भाजपा महाराष्ट्रच्या ट्वीटर वरून देखील अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा