33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारण

राजकारण

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलँड (नॉर्डिक देश) या देशांच्या...

संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल...

आलिया भोंग्याशी…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्याचा विषय काय काढला, देशभरात भोंगा हा एकच चर्चेचा विषय बनून गेला. खरोखरच हा एवढा नवा विषय...

अजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा

राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. आमचे आंदोलन एका दिवसाचे...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला पुन्हा दणका सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पुढच्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी निसटले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ तारखेपासून मशिदींच्या समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर सकाळपासून मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. महाराष्ट्रात विविध...

कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी...

राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर

राजद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आज, ४ मे...

दुपारी १ वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...

नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा रझा आकादमी आणि पीएफआय विरोधात तोफ डागली आहे. रझा आकादमी आणि पीएफआय या दहशतवादी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा