गेले अनेक दिवस गायब असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
'विरोधात लढले तर लोक जोड्याने मारतील, ही भीती खरी आहे. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे,' अशा शब्दांत भाजपा नेते आणि...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याची घटना घडली आहे. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित...
राज्यात तीन पक्षांचे सरकार असले आणि आम्ही एकत्र आहोत असे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात असले तरी स्वबळाची भाषाही त्यांच्याकडून अधूनमधून केली जात आहे. आम्हाला...
ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी नोंदवली आहे. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे...
साधारणपणे दीड वर्षापूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची मिळविली आणि शिवसेनेचा एक वेगळाच चेहरा महाराष्ट्राला पाहायला...
शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन...
शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली....
बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पवारांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या...