26 C
Mumbai
Monday, February 10, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहाकुंभाचा विचार करण्यास हिंदू समर्थ आहे, तुम्ही खतना, हलालावर बोला

महाकुंभाचा विचार करण्यास हिंदू समर्थ आहे, तुम्ही खतना, हलालावर बोला

Related

प्रयोग राज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ केवळ हिंदू नाही, तर जगभरातील लोकांसाठी उत्कंठेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी सह जगभरातील भाविक या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. एकूण ४५ कोटी लोक त्रिवेणी संगमात स्नान करतील अशी अपेक्षा आहे. हा हिंदू श्रद्धेचा महाकुंभ आहे, हिंदू शक्तीचा महाकुंभ आहे. जेव्हा हिंदू एकवटतात तेव्हा काँग्रेसच्या गटार गंगेत गटांगळ्या खाणाऱ्या किड्यामकोड्यांचा पोटशूळ उठतो. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी महाकुंभामुळे महामारी पसरेल असे विधान केले आहे. देशात काही पिढ्यांपूर्वी तलवारीच्या बळावर बाटलेले बाटगे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांबाबत का बोलतात ते कळायला मार्ग नाही. त्यांनी आधी खतना, हलालातून बाहेर पडावे. तीही एक मोठ्या प्रमाणात पसरलेली महामारी आहे. कुंभ मेळा व्यवस्थित पार पडेल हे पाहण्यासाठी हिंदू सक्षम आहेत

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा