पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांना कोर्टात आव्हान देऊन आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सोमवारी चांगलीच चपराक लगावली. नोटबंदीच्या निर्णयाला या याचिकादारांनी आव्हान दिले होते. पण हा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.
- Advertisement -