32 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरव्हिडीओ गॅलरीपक्ष्यांची तहान भागविणारा अवलिया

पक्ष्यांची तहान भागविणारा अवलिया

Related

उन्हाळ्यात माणूस पाण्याची तहान आपल्यापरीने भागवू शकतो, पण पक्षी प्राणी काय करणार? कोरडे झालेले पाणवठे, ओढे, नाल्यामुळे पशूपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागतात. पशूपक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत असल्याने पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. या मुक्या जीवांच्या मदतीसाठी शंकर सुतार, निसर्ग माझा या युवकाने पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा