29.3 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंविधान हटाव नंतर दुसरी पुडी कोणती ?

संविधान हटाव नंतर दुसरी पुडी कोणती ?

Related

संविधान बदलणार संविधान बदलणार याचं इतकं भंबार्डिंग इंडी आघाडी मधील नेत्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरामध्ये केलं आणि इंडिया आघाडीकडून हा जो एक निरेटिव्ह सेट केला जात होता त्याला अपेक्षित असं उत्तर किंवा तो खोडून काढण्यामध्ये महायुतीला महाराष्ट्र मध्ये यश आलं नाही त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या. राजकारणात असे नरेटीव दीर्घकाळ काम करत नाहीत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये हा खोटा पैसा गर्दीत चालला पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी काय करणार हा खरा प्रश्न आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा