मित्रांनो थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. आपल्या तिसऱ्या टर्मला ते आजपासून सुरुवात करणार आहेत. दहा वर्ष हा ट्रेलर होता आणि आता येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ते देशात कोणते बदल करतात हे पाहणं एकीकडं औत्सुक्याचे आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधकांकडून मोदी देशाचं तुडतुण अजून थांबता थांबेना झाला आहे, अशी परिस्थिती आहे. आज अगदी शपथविधीच्या दिवशी सुद्धा मुखपत्र सामना मधून दुश्मन देण्यात आलेलीच आहेत.