29.5 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम

बंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम

Related

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी नंदिग्राममधून निवडणुकीचा अर्ज दाखल करताना, वेगवेगळ्या हिंदू मंदिरांचे दर्शन घेतले. ज्या ममता बॅनर्जींच्या राज्यात मुसलमानांना चौकात नमाज पढण्याची मुभा देण्यात आली, दुर्गा पूजेचे पंडाल पाडण्यात आले, त्याच ममता बॅनर्जी निवडणुकीचा अर्ज दाखल करताना हिंदू देवीदेवतांचे दर्शन घेत होत्या. हा पश्चिम बंगालचा राजकीय प्रवास आणि भाजपाचा वाढता प्रभाव या व्हिडिओमधून मांडला आहे….

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा