बिहारमध्ये २०१६ पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. दारूबंदीचा एक परिणाम गेल्या आठवड्यात बिहारमध्ये पाहायला मिळाला, बिहारमध्ये २४ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे. दारूबंदी का केली जाते? त्याचे परिणाम काय होतात? त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? या सर्व प्रशांवर भाष्य करणारा हा विडिओ नक्की बघा…



