26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023

दा फडणवीस कोड…

Related

‘दा विंची कोड’, नावाचा एक सिनेमा आला होता. डॅन ब्राऊन यांच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला हा सिनेमा म्हणजे एक अफाट रहस्यपट आहे. शेवटच्या काही पानात हे रहस्य उलगडते. काल फडणवीसांची एका चॅनलवर मुलाखत ऐकली. त्यात ‘काही विषय मी राखीव ठेवले आहेत, त्यावर वेळ आल्यावर बोलेन’, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांचे वक्तव्य सूचक होते, त्यात अनेक रहस्यांची बीज दडलेली आहेत. हा ‘द फडणवीस कोड’ महाराष्ट्रातील राजकारणातला सस्पेन्स वाढवणारा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा