बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आलेले नाही. केवळ तेच नाहीत तर पंकजा मुंडे यांना सुद्धा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलेलं नाही. धनंजय मुंडे यांना बीडच काय कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेला नाही. याचा अर्थ जो स्पष्ट संकेत, संदेश मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचा आहे तो धनंजय मुंडे यांना त्यांनी दिलेला आहे.