26 C
Mumbai
Tuesday, February 17, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणजा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा...

जा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा…

Related

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहीला दिवस. विधी मंडळाच्या पायरीवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्याचे शास्त्र आजही विरोधकांनी पाळले. परंतु या घोषणाबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार दिसला नाही. सभागृहात अजित दादांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार दिसले. उघड नसली तरी आतल्या आत ‘जा दादा जा दिल्या घरी सुखी राहा’, अशी भूमिका थोरल्या पवारांनी घेतली की काय, अशी शंका यावी, असे वातावरण पहील्या दिवशी पाहायला मिळाले.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा