कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरपासून आंदोलन सुरू केल्यानंतर विविध राज्यांत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे निघाले. सगळीकडे आंदोलने सुरू झाली. तेव्हा हा प्रश्नही उपस्थित झाला की, यांचे फंडिंग कुठून होत असेल. यांना निधी कुठून मिळत असेल?
- Advertisement -