सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुयान यांनी एका कार्यक्रमात बोलताना एकप्रकारे सध्याच्या ज्ञानेशकुमार, एसआयआर या मुद्द्यांवरून बोलले. एखाद्या प्रक्रियेतून नागरिकांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात येत असतील तर ती या प्रक्रियेची मनमानी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी हे बोलणे या घडीला योग्य होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.



