28 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकाँग्रेसच्या कार्यालयात होमहवन की तंत्रसाधना?

काँग्रेसच्या कार्यालयात होमहवन की तंत्रसाधना?

Related

सतत पिछेहाट होत असल्यामुळे पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे कार्यालयात होमहवन केला म्हणे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यामुळे अत्यंत संतप्त झाले असून त्यांनी याप्रकाराची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. डोक्याला गंध-टीळे लावून काँग्रेस नेते राहुल गांधी दिखाऊ हिंदुत्ववादाचे ओंगळवाळे प्रदर्शन करीत असताना कार्यालयात होमहवन केल्यामुळे पिसाटण्याचे प्रदेशाध्यक्षांना कारण काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,917चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा