नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरू आहे. २० जुलैला हे उपोषण थांबविण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला आहे. पण त्याच दिवसापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवसापासून संसदेत गोंधळाला सुरुवात होईल. त्यावेळी हाच पेपरफुटीचा विषय घेतला जाईल. संसदेचे कामकाज मात्र होऊ दिले जाणार नाही.



