29.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरव्हिडीओ गॅलरीसगळ्या दृष्टीने परिपूर्ण व्हा!

सगळ्या दृष्टीने परिपूर्ण व्हा!

Related

दीपाली पानसरे हे नाव हिंदी आणि मराठी मालिकांमुळे प्रेक्षकांच्या ओठावर असलेलं नाव. मराठीमध्ये गाजत असलेली ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमधून प्रेक्षणाच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे गेली १२ वर्षं दीपाली या विविध मालिंकांमधून आपल्याला टेलिव्हिजनवर दिसलेल्या आहेत. इतकी वर्ष काम करत असताना बराच अनुभव त्याच्याजवळ आहे. त्याच अनुभवांबद्दल दीपाली पानसरे या न्युज डंकाच्या ‘फिल्मी अदा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा