नेपाळमध्ये घडलेल्या महाप्रलयानंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. यासंदर्भात नेमके भौगोलिक कारण काय, हिमालयात असे कोणते बदल होत आहेत, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि पर्यावरण अभ्यासक अंबादास जोशी यांच्याशी संवाद.
- Advertisement -