30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसानक्सलबारी ते सुकमा : लाल दहशतवादाचा काळा इतिहास

नक्सलबारी ते सुकमा : लाल दहशतवादाचा काळा इतिहास

Related

छत्तीसगड मध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २२ जवानांनी आपले प्राण गमावले, ३३ जवान गंभीर जखमी झाले आणि परत एकदा नक्षलवादाचा प्रश्न ऐरणीवर आला. या नक्षलवादाला किंवा नक्षलवादी कारवायांना एक मोठा इतिहास आहे. बंगाल मधील नक्सलबारी मधून जरी नक्षलवादी चळवळीला सुरवात झाली असली तरी त्याची मूळं १९४८ सालातल्या चळवळींमध्ये आहे. हे नक्षलवादी नेमके कसे तयार झाले? त्यांचा इतिहास काय आहे? त्यांची काम करायची पद्धत काय आहे? याविषयी या व्हिडिओ मधून सांगण्यात आले आहे.

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. अप्रतिम माहीती हा फोफावण्याची सामाजिक व राजकीय कारण आणि भारतीय म्हणून भुमिका मांडावी.

Leave a Reply to दीपक शंकर खानविलकर प्रतिक्रिया रद्द करा

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा