33 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनीतेश राणेंची दुसरी भविष्यवाणी पडणार...राऊत राष्ट्रवादीत नाहीत,पण राष्ट्रवादीचे आहेत!

नीतेश राणेंची दुसरी भविष्यवाणी पडणार…राऊत राष्ट्रवादीत नाहीत,पण राष्ट्रवादीचे आहेत!

Related

भाजपा आमदार नीतेश नारायणराव राणे यांचे एक भाकीत खरे ठरले. १ मेची वज्रमुठ सभा अखेरची, त्यानंतर मविआची वज्रमुठ सभा होणार नाही, असे ते म्हणाले होते. राणे जे म्हणाले होते तेच घडले. पहील्या भविष्यवाणीच्या दणदणीत यशानंतर त्यांना दुसरी भविष्यवाणी करावीशी वाटणे स्वाभाविक आहे. ‘शिउबाठाचे नेते संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा दावा त्यांनी केला आहे. ही भविष्यवाणी मात्र साफ कोसळेल अशी दाट शक्यता आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा