कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास, आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सोमवारी त्याची सुनावणी झाली, पण त्यांची कोठडी २ दिवसांसाठी वाढवली आहे. १० ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोदींची खिल्ली या कॉक्रोचनी उडविली होती. आता कोठडीतला एकेक दिवस नकोसा झालाय



