28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीलॉकडाऊन मधल्या गोष्टी सांगतेय ग्लॅमरस बोल्ड प्रणाली भालेराव

लॉकडाऊन मधल्या गोष्टी सांगतेय ग्लॅमरस बोल्ड प्रणाली भालेराव

Related

लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की वेळ कसा घालवायचा आणि मुळात काय करायचं तसाच प्रश्न टकाटक फेम प्रणाली भालेरावला सुद्धा पडला. टकाटक मुळे प्रकाश झोतात आलेली प्रणाली भालेराव आता टकाटक २ मधेही आपल्याला दिसणार आहे. लॉकडाऊन मध्ये तिने काय केले, कशाप्रकारे हा वेळ घालवला त्याचबरोबर सिनेमा, वेब सिरीजच्या ज्या ऑफर्स आल्या, त्यातल्या सगळ्याच ऑफर्स तिने स्विकारल्या की अजून काही? या सगळ्याबद्दल प्रणाली भालेराव हिने न्यूज डंकाच्या फिल्मी अदा या खास कार्यक्रमामधून सांगितलं आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा