28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीपुस्तक बिस्तकप्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स

प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स

Related

प्रसिद्ध लेखिका अयान हरसी अली या त्यांच्या इस्लामवरील लिखाणामुळे प्रसिद्ध आहेत. अयान हरसी अली यांनी लिहिलेले हे नवीन पुस्तक, प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स या पुस्तकाबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. या पुस्तकातून त्यांनी इस्लामिक देशातून येणाऱ्या शरणार्थींमुळे युरोपातील देशांमधील महिलांच्या अधिकारांवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केलं आहे. या अत्यंत महत्वपूर्ण आणि ‘विवादित’ विषयावर भाष्य करण्याचं धाडस करणाऱ्या त्या एकमेव सुप्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा